BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
धीरेंद्र शास्त्रींच्या राम आणि कृष्णाची तुलना करणाऱ्या विधानानंतर विरोधकांची टीका, नेमकं काय म्हटलं?
आपल्या अनुयायांमध्ये 'बागेश्वर बाबा' म्हणून प्रसिद्ध असलेले हिंदू धर्मगुरू धीरेंद्र शास्त्री यांच्या एका विधानावरून आता वाद निर्माण झाला आहे.
युरोपमध्ये सुपरमार्केटमधले फ्रिजर हॅक, इंटरनेटशी जोडलेली उपकरणं कशी येत आहेत हॅकर्सच्या निशाण्यावर?
युरोपमध्ये नुकत्याच झालेल्या संशयास्पद सायबर हल्ल्यात सुपरमार्केटमधले फ्रिज आणि मोठे फ्रिजर हॅक करण्यात आले. इंटरनेट आणि वायफायशी जोडल्या जाणाऱ्या उपकरणांमध्ये फ्रिज, वॉशिंग मशीन तसंच सेंट्रल हीटिंग सिस्टिमचाही समावेश होतो.
बदलापूर येथील सिताराम राऊळ यांना वन्यजीव फोटोग्राफीचा 'ऑस्कर'; राऊळ यांनी टिपलेले 'हे' फोटो तुम्हाला थक्क करून टाकतील
बदलापूर येथील वाइल्ड लाइफ फोटोग्राफर सीताराम राऊळ यांना लंडन नॅचरल हिस्ट्री म्युझियमतर्फे आयोजित स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
अमेरिकेतील मिडटर्म निवडणुका : 'सिनेट' आणि 'हाऊस'मध्ये डेमोक्रॅट्सचा विजय; डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया काय?
रिपब्लिकन पक्षाचे बालेकिल्ले मानल्या जाणाऱ्या काही मतदारसंघांमध्ये डेमोक्रॅटिक उमेदवारांच्या विजयानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यूयॉर्क टाइम्सला नवी प्रतिक्रिया दिली आहे.
गुप्तांगात खाज आणि वेदना? 'या' आजाराच्या उशिरा निदानामुळे महिलांना मोजावी लागते मोठी किंमत
मोनिका थॉमस किशोरवयात असतानाच तिला योनी भागात खाज आणि दुखण्याचा त्रास म्हणजेच वेदना जाणवू लागल्या होत्या. तिने अनेकवेळा डॉक्टरांकडे जाऊनही तपासणी करून घेतली, परंतु प्रत्येक वेळी हा त्रास बुरशीच्या संसर्गामुळे (थ्रश) होत असल्याचं सांगून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं.
सासर, माहेर की समाज; हुंडाबळीला जबाबदार कोण? - ब्लॉग
पुण्यातील पायल झांबरे या विवाहित तरूणीच्या मृत्यूनंतर हुंडाबळीची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर हुंडा, त्यात बळी पडणाऱ्या स्त्रिया, हुंड्याची व्यवस्था या सगळ्यामागच्या कारणांचं विश्लेषण या लेखात करण्यात आलं आहे.
सोन्याच्या किमती वर्षभरातील नीचांकी पातळीवर; भविष्यात सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होतील?
गेल्या महिन्याभरात सोन्यासह इतर मौल्यवान धातूंच्या किमतीत घट झालेली पाहायला मिळाली. शुक्रवारी (30 ऑक्टोबर) सोन्याचे दर वर्षभरातील नीचांकी पातळीवर पोहोचले. चांदी, प्लॅटिनम आणि पॅलेडियमच्या दरांतही मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
4-5 तास झोपूनही थकवा जाणवत नाही? तज्ज्ञांचा महत्त्वाचा इशारा
या विषयातील आणखी एक गुंतागुंत म्हणजे, कमी झोप घेऊनही आपण व्यवस्थित काम करू शकतो, असे वाटणाऱ्या व्यक्तींनाही स्वतःच्या क्षमतेचा अचूक अंदाज येत नाही.
अमेरिकेतील 'मिडटर्म' निवडणुका काय आहेत? भारतावर याचा काय परिणाम होणार?
मध्यावधी निवडणुका म्हणजे केवळ राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या लोकप्रियतेची परीक्षा नाही, तर अमेरिकेच्या संसदेत त्यांचा पक्ष आपलं बहुमत टिकवू शकतो की नाही, याचीही कसोटी आहे.
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, नक्षलवादाच्या संशयावरून तब्बल 13 वर्षं तुरुंगात घालवली, आता 50 खटल्यांतून निर्दोष मुक्तता; बिरजू पुंगाटी यांच्या संघर्षाची गोष्ट, वेळ 8,09
नक्षलवादाच्या संशयावरून अटक झालेल्या बिरजू पुंगाटी यांनी तब्बल 13 वर्षं तुरुंगात घालवली. त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या 50 खटल्यांतून न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.
व्हीडिओ, दिल्लीत 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनात आलेले मराठी आंदोलक काय म्हणाले?, वेळ 4,24
दिल्लीत रामलीला मैदानावर काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे.
व्हीडिओ, ग्राऊंड रिपोर्ट : पालघरमधील वाढवण बंदराला तीव्र विरोध, प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी जनआंदोलन, वेळ 8,35
स्थानिक मच्छीमार, शेतकरी, आदिवासी आणि विविध संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. हे प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्यात यावेत, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे.
व्हीडिओ, उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात, पायलटसह 6 प्रवाशांचा मृत्यू, वेळ 0,27
बद्रीनाथहून डेहराडूनमधील सहस्राधाराकडे परतणारे हेलिकॉप्टर शुक्रवारी (30 ऑक्टोबर) उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात कोसळले.
व्हीडिओ, ग्राऊंड रिपोर्ट : 8 किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी 660 झाडं तोडली जातात तेव्हा…, वेळ 3,31
छत्रपती संभाजीनगरच्या नगर नाका ते दौलताबाद टी पॉईंट दरम्यानचा 8 किलोमीटर लांबीचा रस्ता. मार्च महिन्यात बीबीसी मराठीनं या रस्त्याच्या रुंदीकरणासंदर्भात बातमी केली होती.
व्हीडिओ, ग्राऊंड रिपोर्ट : यवतमाळमध्ये दुष्काळाचा कापूस वेचणाऱ्या महिलांना फटका, मजुरी घटली, वेळ 6,11
यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात दुष्काळाचा फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांसोबतच शेतमजूर महिलांनाही बसतोय.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रातून काय सांगितलं?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
अफगाणिस्तानातल्या पुरातन गार्देझ गणपतीची गोष्ट, कसा होता काबूलचा 'महाविनायक'?
काबूलच्या उत्तरेला दहा मैलांवर सकर धर (शंकर धर) इथे ही दुसरी मूर्ती सापडली होती आणि ती काबूलच्या राष्ट्रीय संग्रहालयात आणण्यात आली होती. ती चौथ्या शतकाच्या मध्यातली असावी असा अंदाज ढवळीकरांनी व्यक्त केला आहे.
पालावरचं आयुष्य: 'गुन्हेगार जमाती कायदा' रद्द होऊन 74 वर्षं झाली, पण 'या' जगण्यात किती बदल घडला?
विमुक्तीची 75 वर्षे साजरी करण्याचा सर्वात अर्थपूर्ण मार्ग कदाचित हाच असेल की, पुढील पिढीतील कोणत्याही विमुक्त मुलाला आपल्या आडनावापूर्वी आपल्या जातीचा आणि जातीपूर्वी आपल्या पूर्वजांवर लादलेल्या 'गुन्हेगार' या इतिहासाचा भार वाहावा लागू नये.
गावात राहून आभाळावर नजर रोखणाऱ्या मुली; 'या' आहेत लडाखच्या अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर
लेहपासून 253 किलोमीटरवर असणारं हान्ले गाव खगोल पर्यटन, आकाशदर्शनासाठी लोकप्रिय होतंय. आणि पर्यटकांना त्यासाठी मदत करतात अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर.
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.

































































