बीबीसी मराठीवर पाहा देश आणि जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि विश्लेषण
देश आणि जगातील प्रत्येक मोठी बातमी आणि तिचे विश्लेषण. राजकारण, विज्ञान, मनोरंजन, इतिहास, क्रीडा आणि आणखी बरेच काही.व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, नक्षलवादाच्या संशयावरून तब्बल 13 वर्षं तुरुंगात घालवली, आता 50 खटल्यांतून निर्दोष मुक्तता; बिरजू पुंगाटी यांच्या संघर्षाची गोष्ट, वेळ 8,09
नक्षलवादाच्या संशयावरून अटक झालेल्या बिरजू पुंगाटी यांनी तब्बल 13 वर्षं तुरुंगात घालवली. त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या 50 खटल्यांतून न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.
व्हीडिओ, दिल्लीत 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनात आलेले मराठी आंदोलक काय म्हणाले?, वेळ 4,24
दिल्लीत रामलीला मैदानावर काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे.
व्हीडिओ, ग्राऊंड रिपोर्ट : पालघरमधील वाढवण बंदराला तीव्र विरोध, प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी जनआंदोलन, वेळ 8,35
स्थानिक मच्छीमार, शेतकरी, आदिवासी आणि विविध संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. हे प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्यात यावेत, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे.
व्हीडिओ, उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात, पायलटसह 6 प्रवाशांचा मृत्यू, वेळ 0,27
बद्रीनाथहून डेहराडूनमधील सहस्राधाराकडे परतणारे हेलिकॉप्टर शुक्रवारी (30 ऑक्टोबर) उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात कोसळले.
व्हीडिओ, ग्राऊंड रिपोर्ट : 8 किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी 660 झाडं तोडली जातात तेव्हा…, वेळ 3,31
छत्रपती संभाजीनगरच्या नगर नाका ते दौलताबाद टी पॉईंट दरम्यानचा 8 किलोमीटर लांबीचा रस्ता. मार्च महिन्यात बीबीसी मराठीनं या रस्त्याच्या रुंदीकरणासंदर्भात बातमी केली होती.
व्हीडिओ, ग्राऊंड रिपोर्ट : यवतमाळमध्ये दुष्काळाचा कापूस वेचणाऱ्या महिलांना फटका, मजुरी घटली, वेळ 6,11
यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात दुष्काळाचा फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांसोबतच शेतमजूर महिलांनाही बसतोय.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रातून काय सांगितलं?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
























