BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
अमेरिकेतील 'मिडटर्म' निवडणुका काय आहेत? भारतावर याचा काय परिणाम होणार?
मध्यावधी निवडणुका म्हणजे केवळ राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या लोकप्रियतेची परीक्षा नाही, तर अमेरिकेच्या संसदेत त्यांचा पक्ष आपलं बहुमत टिकवू शकतो की नाही, याचीही कसोटी आहे.
फुटबॉल सामन्यात गोलरक्षकासोबत जोरदार धडक, 30 वर्षीय फुटबॉलपटूचा मृत्यू
स्पेनमध्ये फुटबॉलचा सामना सुरू असताना गोलरक्षकासोबत (गोलकीपर) झालेल्या जोरदार धडकेत टेनेरिफ संघाचा स्ट्रायकर जीसस डी मिगुएल गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
फ्लोरिडा विमान अपघात: 'आम्ही दर मिनिटाला 20 हजार फूट वेगाने खाली येतोय,' पायलटसोबतच्या शेवटच्या संभाषणात काय आलं समोर
फ्लोरिडामध्ये खाजगी जेट विमानाच्या अपघाताची चौकशी अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाकडून (एनटीएसबी) केली जात आहे.
दिया मिर्झा आणि BMC वाद : असं काय घडलं की उच्च न्यायालयाला आठवण करून द्यावी लागली 'भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे'
आधी मुंबई महानगरपालिकेनंच न्यायालयाच्या आदेशानुसार, वाढत्या प्रदूषणाविरोधात जनजागृती मोहीम राबवण्यासाठी दिया मिर्झासह काही सेलिब्रिटींना काही दिवसांपूर्वी अधिकृतरित्या नियुक्त केलं. मग काय घडलं? जाणून घ्या
इंडिया आघाडीच्या सभेपासून CJP दूर का राहिली? रणनीती की नाईलाज?
दिल्लीच्या रामलीला मैदानात काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीनं एक नोव्हेंबर 2026 रोजी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी रॅली आयोजित केली होती.
हिमालयाच्या कुशीतले 'हे' 3 लाख लोक बसलेत 'टाईम बॉम्ब'वर
एका नवीन संशोधनातून समोर आलं आहे की, हिमालयाच्या काही भागांत तब्बल 3 लाख लोक अशा ठिकाणी राहत आहेत, जिथे नैसर्गिक आपत्तींचा थेट धोका आहे.
'छप्पनिया दुष्काळ' : जेव्हा लोकांना कुत्र्यांच्या तोंडातून अन्न हिसकावून पोट भरावं लागलं होतं
1899-1900 च्या या दुष्काळात गवत आणि चाऱ्याअभावी जनावरे एकापाठोपाठ मृत्युमुखी पडली, तर माणसांचे सापळे झाले होते, एवढी परिस्थिती बिकट झाली होती.
मुरासू चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कुठे किती पाऊस पडेल? हवामान विभागाने दिला 'हा' इशारा
हवामान विभागाच्या मते, चक्रीवादळाच्या पुढील भागातील ढगांचा मोठा भाग आधीच किनारपट्टीवर पोहोचला आहे.
सदाशिव अमरापूरकर : नाटक करतो म्हणून वडिलांनी ठेवलं होतं डांबून; नगरचा 'नाटकवेडा' बॉलिवूडचा जबरी खलनायक कसा झाला?
शेवगाव तालुक्यातील अमरापूरमधील हा नाटकवेडा 'बंडू'... कॉलेजवयीन आयुष्यापासून जणू नाटक जगण्यासाठीच ठार वेडा झालेला. पण 'ग्लॅमर' हे त्याचं उद्दिष्ट्य कधीच नव्हतं. ते असं रातोरात अचानक मिळूनही त्यानं कधी जमीन सोडली नाही.
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, नक्षलवादाच्या संशयावरून तब्बल 13 वर्षं तुरुंगात घालवली, आता 50 खटल्यांतून निर्दोष मुक्तता; बिरजू पुंगाटी यांच्या संघर्षाची गोष्ट, वेळ 8,09
नक्षलवादाच्या संशयावरून अटक झालेल्या बिरजू पुंगाटी यांनी तब्बल 13 वर्षं तुरुंगात घालवली. त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या 50 खटल्यांतून न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.
व्हीडिओ, दिल्लीत 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनात आलेले मराठी आंदोलक काय म्हणाले?, वेळ 4,24
दिल्लीत रामलीला मैदानावर काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे.
व्हीडिओ, ग्राऊंड रिपोर्ट : पालघरमधील वाढवण बंदराला तीव्र विरोध, प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी जनआंदोलन, वेळ 8,35
स्थानिक मच्छीमार, शेतकरी, आदिवासी आणि विविध संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. हे प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्यात यावेत, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे.
व्हीडिओ, उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात, पायलटसह 6 प्रवाशांचा मृत्यू, वेळ 0,27
बद्रीनाथहून डेहराडूनमधील सहस्राधाराकडे परतणारे हेलिकॉप्टर शुक्रवारी (30 ऑक्टोबर) उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात कोसळले.
व्हीडिओ, ग्राऊंड रिपोर्ट : 8 किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी 660 झाडं तोडली जातात तेव्हा…, वेळ 3,31
छत्रपती संभाजीनगरच्या नगर नाका ते दौलताबाद टी पॉईंट दरम्यानचा 8 किलोमीटर लांबीचा रस्ता. मार्च महिन्यात बीबीसी मराठीनं या रस्त्याच्या रुंदीकरणासंदर्भात बातमी केली होती.
व्हीडिओ, ग्राऊंड रिपोर्ट : यवतमाळमध्ये दुष्काळाचा कापूस वेचणाऱ्या महिलांना फटका, मजुरी घटली, वेळ 6,11
यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात दुष्काळाचा फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांसोबतच शेतमजूर महिलांनाही बसतोय.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रातून काय सांगितलं?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
अफगाणिस्तानातल्या पुरातन गार्देझ गणपतीची गोष्ट, कसा होता काबूलचा 'महाविनायक'?
काबूलच्या उत्तरेला दहा मैलांवर सकर धर (शंकर धर) इथे ही दुसरी मूर्ती सापडली होती आणि ती काबूलच्या राष्ट्रीय संग्रहालयात आणण्यात आली होती. ती चौथ्या शतकाच्या मध्यातली असावी असा अंदाज ढवळीकरांनी व्यक्त केला आहे.
पालावरचं आयुष्य: 'गुन्हेगार जमाती कायदा' रद्द होऊन 74 वर्षं झाली, पण 'या' जगण्यात किती बदल घडला?
विमुक्तीची 75 वर्षे साजरी करण्याचा सर्वात अर्थपूर्ण मार्ग कदाचित हाच असेल की, पुढील पिढीतील कोणत्याही विमुक्त मुलाला आपल्या आडनावापूर्वी आपल्या जातीचा आणि जातीपूर्वी आपल्या पूर्वजांवर लादलेल्या 'गुन्हेगार' या इतिहासाचा भार वाहावा लागू नये.
गावात राहून आभाळावर नजर रोखणाऱ्या मुली; 'या' आहेत लडाखच्या अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर
लेहपासून 253 किलोमीटरवर असणारं हान्ले गाव खगोल पर्यटन, आकाशदर्शनासाठी लोकप्रिय होतंय. आणि पर्यटकांना त्यासाठी मदत करतात अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर.
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.

































































