पाहा व्हीडिओ - 'कर्नाटक जिंकायचं असंल तर आमचा जाहीरनामा वाचा'

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ - 'कर्नाटक जिंकायचं असंल तर आमचा जाहीरनामा वाचा'
Published

बंगुळूरमधील नागरिकांनी पुढील महिन्यात होत असलेल्या निवडणुकीच्या तोंडावर स्वतःचा जाहीरनामा बनवला आहे.

क्राऊंड सोसर्सिंगच्या माध्यमातून बनवण्यात आलेला हा जाहीरनामा निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षांना देण्यात आलेला आहे. सिटिझन्स फॉर बंगळुरू या संस्थेने हा जाहीरनामा बनवला आहे.

विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या नागरिकांनी एकत्र येऊन शहरवासीयांना रोजच्या जीवनात भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करून हा जाहीरनामा तयार केला आहे.

वाचा सविस्तर बातमी .

हेही पाहीलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)